मी प्रेम केलं
तुझ्यावर,
तुझ्या कोमल दिसन्यावर ,
तुझ्या नाजूक हासन्यावर ,
मी प्रेम केलं .
तुझ्या भोळ्या ओठावर,
तुझ्या ओलसर भुवयावर,
तुझ्या मखमली गालावर ,
मी प्रेम केलं .
तुझ्या मनावर ,
तुझ्या भावनेवर ,
तुझ्या मानसिकतेवर ,
मी प्रेम केलं .
तुझ्या सुखांवरती ,
तुझ्या दुख्खांवरती,
फक्त तुझ्या फक्त हृद्यावरती फक्त सोनु फक्त मी प्रेम❤ केलं.
संकलन-सूरज पाटिल
Post a Comment