मनाला जिंकायचे असते.. A+ A- Print Email मनाला जिंकायचे असते, "भावनेने" रागाला जिंकायचे असते, "प्रेमाने" अपमानाला जिंकायचे असते, "आत्मविश्वासाने " अपयशाला जिंकायचे असते, "धीराने" संकटाला जिंकायचे अ सते, "धैर्याने" माणसाला जिंकायचे असते, "माणुसकीने" संकलन -तानाजी बनसोडे
Post a Comment