मला ही ञास होतोच ना....!!!
आयुष्य़ फुलवताना;
जखमा विसरताना;
मला ही ञास होतोच ना .....!!!
दु:ख सावरताना;
वनवास भोगताना;
कट्यावरती झोपताना;
पुढे पाय टाकताना;
मला ही ञास होतोच ना.....!!!
मलाही वाटतं ना.....?
कोणीतरी ऊन सावरावं;
अश्रु पुसावं;
ओल्या चिंब पावसामधुन छञी देणारं;
कोण तरी असावं;
कारण मला ही ञास होतोचं ना ...??
आयुष्याचा,
जीवनाचा,
तुझ्या नाजुक शब्दांचा,
प्रेमळ भावनेचा,
हास्यास्पद विषयाचा .....
मलाही ञास होतोचं ना......
-सुरज पाटील
आयुष्य़ फुलवताना;
जखमा विसरताना;
मला ही ञास होतोच ना .....!!!
दु:ख सावरताना;
वनवास भोगताना;
कट्यावरती झोपताना;
पुढे पाय टाकताना;
मला ही ञास होतोच ना.....!!!
मलाही वाटतं ना.....?
कोणीतरी ऊन सावरावं;
अश्रु पुसावं;
ओल्या चिंब पावसामधुन छञी देणारं;
कोण तरी असावं;
कारण मला ही ञास होतोचं ना ...??
आयुष्याचा,
जीवनाचा,
तुझ्या नाजुक शब्दांचा,
प्रेमळ भावनेचा,
हास्यास्पद विषयाचा .....
मलाही ञास होतोचं ना......
-सुरज पाटील
अप्रतिम सूरज.
ReplyDelete