पेटलं आभाळ सारं;पेटला संसार...
सांभाळायचं होईना जीव झाला पिसा.....
काय करु? समजेनास झालं....
साथ कोणाची मिळेना...
फक्त आभास राहिला हा भावनेचा.....
डोंगराचा नाद घुमु लागला....
साथ घेण्यासाठी असचं हिंडत राहिलो...
पण,भावनेचा डोह बुडला......
         -सुरज पाटील

Post a Comment

 
Top
X