वादळ.....
भरकटलेले  पाखरु......
कसे होणार त्याचे.....?
कोण जाणे....
थवा ही निघुऩी गेला....
सांज वेळ झाली.....
वाट पाहते पाखरु....
घराकडे परतऩ्याचे....
पण,काही मार्ग सापडेना....
            -तानाजी ईश्वर बनसोडे....

Post a Comment

 
Top
X