तुझ्या मनाचे भाव
मज नाही गं ठाव..
की गं सांगुण नाव
तू आणशील आव..।।
<
माझ्याबद्दल थोडेसे..:
नमस्कार मी शुभम जाधव. काव्य समर्पण समुहाचा एक सदस्य. सोशल साइडवर मन एक पाखरू नावाने सुद्धा वावरत असतो. मला शब्दांशी खेळायला, शब्दात जगायला फार आवडते. यातुनच काही रचना निर्माण होतात, आणि मी त्याच रचना तुमच्या सर्वांसमोर घेऊन येत आहे..
Facebook
Post a Comment