सागराच्या विहारात हरवलीस तु कशी..?? A+ A- Print Email सागराच्या विहारात हरवलीस तु कशी..?? भरतीत किनाऱ्यावर विखुरलीस तु कशी..?? असंख्य आठवणींचा खजिना देऊन, शिंपल्यात मोती बनुन , पहूडलीस तु कशी..?? - प्रदिप माने .
Post a Comment