आयुष्याच्या वळणावर तुझा टाक ,
झगमगत्या दुनियेत पाऊल तुझा जपून टाक ,
माणसांच्या दुनियेत माणूस कमी होत चालाय ,
माणसांचा आयुष्य हे असाच कमी होत चालेल
तानाजी बनसोडे
नमस्कार मी तानाजी बनसोडे,लहानपणा पासून कविता ,अभिनय,वाचन ,कविता लिहिणे ची आवड आहे .ती "काव्य समर्पण" ने एक चांगला व्यासपीठ दिल्या मुळे पूर्ण होत आहे
Facebook
Post a Comment