दोन लाकडी ओँडकयाची सागरात झाली भेट,
मधेच लाटेने  केला सँहार,
पुन्हा नाही गाठ-भेट

तानाजी बनसोडे

नमस्कार मी तानाजी बनसोडे,लहानपणा पासून कविता ,अभिनय,वाचन ,कविता लिहिणे ची आवड आहे .ती "काव्य समर्पण" ने एक चांगला व्यासपीठ दिल्या मुळे पूर्ण होत आहे

Facebook

Post a Comment

 
Top
X