वेड आधी सांग कुणी लाविले ,
अन डोळे गुज कुणी दाविले ,
नेणता पक्षी मला पाहुणी झाले तू आज खुबीने टाकीले ,
मी मुंते रुंगलो गेही तुझ्या ,
तू आता असे मला असे वाऱ्यावरी का सोडीले ।
तानाजी बनसोडे
नमस्कार मी तानाजी बनसोडे,लहानपणा पासून कविता ,अभिनय,वाचन ,कविता लिहिणे ची आवड आहे .ती "काव्य समर्पण" ने एक चांगला व्यासपीठ दिल्या मुळे पूर्ण होत आहे
Facebook
Post a Comment