माझ्या आयुष्याची गोष्ट ,
रुप वैश्णवांची गोंदण,
आपलीच पेरण ,
माझं आयुष्य .
कशाची ना भिंती ,
आयुष्याची महती ,
दुखांःची संगती,
माझं आयुष्य .
सांगावे वेदना कोणा ,
कोणाची सावलीच नसे,
दाखवावे दुःख कोणा ,
कोणाचा विचारचं नसे ,
मानसांचा आधार,
कारणाची वाचा ,
जीवनाची गाथा ,
माझं आयुष्य .
माझं आयुष्य ,
माझे जीवन ,
माझे मरन ,
सांगु कुणा ं.
माझ्या आयुष्याची गोष्ट सांगु कुणा ,
माझ्या मरणाची गोष्ट सांगु कुणा,
संकलन - सुरज पाटील
Post a Comment