माझ्या आयुष्याची भेट ,
सुखा-दुखःची चावट ,
नातं विश्वाचं वैभव ,
माझ्या आयुष्याची भेट .
कस सांगु कळेना तिला,
माझ्या मनाच्या वेदना ,
माझे मलाच समजेना ,
माझ्या हृद्याच्या भावना .
तुला विचारायचं होतं ,
तुझ्या मनाची साधना,
तुझ्या हृद्यात असलेल्या
माझ्या मनाची यातना .
मला वाटायचे कधितरी ;
तु येशील माझ्यापरी ,
माझ्या आसवाची आहुती,
तुझ्या
संकलन-सूरज पाटिल
Post a Comment