सगळे मला विचारतात की,
तू माणसे सोडून शब्दा वर का प्रेम करतोस.
मी त्याना संगितला की मानसा पेक्षा
शब्दाच लवकर भावना समजून घेतात.
मानसा जवळ भावना मांडताना थोडेसे
लाजिरवाने वाटत.पण
शब्दा जवळ अगदी मनातले बिनधास्त
बोलले जाते.
स्वलिखित -अभिजीत पाटील
Post a Comment