"आजही वाटे मज ....."
आजही वाटते मज;
हातात हात घेऊन समुद्रकिऩारी रेंगाळावं ......
आजही वाटते मज;
तास-तास गप्पा मारत बसाव्यात .....
आजही वाटते मज;
क्षुल्लक कारणावरुन अबोला धरावा....
आजही वाटते मज;
टपरीवरचा चहा चवीने प्यावा ....
आजही वाटते मज;
रस्त्यावरची पाणी पुरी वाटुन खावी .....
आजही वाटते मज;
डोळ्यात साठवलेली तुझी प्रतिमा सत्यात उतरावी .....
आजही वाटते मज......
-सुकेशनी दिगंबर कदम amchakavita5/3/2015
आजही वाटते मज;
हातात हात घेऊन समुद्रकिऩारी रेंगाळावं ......
आजही वाटते मज;
तास-तास गप्पा मारत बसाव्यात .....
आजही वाटते मज;
क्षुल्लक कारणावरुन अबोला धरावा....
आजही वाटते मज;
टपरीवरचा चहा चवीने प्यावा ....
आजही वाटते मज;
रस्त्यावरची पाणी पुरी वाटुन खावी .....
आजही वाटते मज;
डोळ्यात साठवलेली तुझी प्रतिमा सत्यात उतरावी .....
आजही वाटते मज......
-सुकेशनी दिगंबर कदम amchakavita5/3/2015
Post a Comment