कस ही होतं पण खुप छान होत माझं आयुष्य ..
दुःखी होत पण खुप छान होतं माझं आयुष्य ..
वेली वरती फुलनारं दोन दिवसाचं फुल होतं पण खुप छान होतं माझं आयुष्य ..
हृद्यातलं कोमजनारं छोटसं फुल होत पण खुप छान होत माझं आयुष्य ..
दिव्यावरच्या वातीसारखं आहोरात्र जळणारं होतं पण खुप छान होत माझं आयुष्य ..
नात्यांमथल्या भावनांना विसरत होत पण खुप छान होत माझं आयुष्य ..
विश्वाचं जागतिक असत्य होत पण खुप छान होतं माझं आयुष्य..
सर्वांना ,माझ्या आपुलिकच्या लोकांना विसरत होतं पण खुप छान होतं माझं आयुष्य ...
हो .माझं दुरदव्यी आयुष्य ...
- सुरज पाटील

Post a Comment