प्रेम हा असा शब्द आहे कि जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही आणि जर त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही...
-तानाजी बनसोडे
माझ्याबद्दल थोडेसे..:
नमस्कार मी तानाजी बनसोडे,लहानपणा पासून कविता ,अभिनय,वाचन ,कविता लिहिणे ची आवड आहे .ती "काव्य समर्पण" ने एक चांगला व्यासपीठ दिल्या मुळे पूर्ण होत आहे
Facebook
Post a Comment