ती वाट वळणा वळणाची
अजुनही आहे जवळची..
तु मज दिलेल्या क्षणांची
दोन वेड्या मनाची..।।

- शुभम जाधव

Post a Comment

 
Top
X