नमस्कार मी गणेश निंबाजी साळुंखे रा- मारवड,ता-अमळनेर, जि-जळगाव नोकरी- मुंबई पोलीस दल ह.मु- मुंबई ज.दि.२८.०८.१९८८ शिक्षण- B.A.D.ed 

साहित्यप्रवास:- हुरहुर मनाची आवड लिखाणाची हिच सुरुवात साहित्य प्रवासाची. 

कॉलेज जीवनापासुन म्हणजे १२ वी पासुन मला आपले विचार ,कल्पना,भावना,सामाजिक जाणिव,समस्या ,उपाय लोकांपर्यंत पोहचवावे असे सारखे वाटायचे अन येथुनच ख-या अर्थाने माझी कविता करायला सुरुवात झाली.मुक्तछंद प्रकारात लिहु लागलो अन माझ्या कुटुंबावर आलेल्या संकटांमुळे तसेच नियतीने माझ्या जीवनात निर्माण केलेल्या समस्या यांना मी प्रेमाने सोडवु पाहत होतो आणि बघता बघता प्रेमकवीच बनुन गेलो.

२०१२ मध्ये माझा पहिला काव्यसंग्रह एक वार काळजावरचा ' पुणे येथुन महाजन ब्रदर्स पब्लिकेशन द्वारे प्रकाशित झाला.आणि मग फेसबुक वर देखिल सगळे कवी म्हणुनच संबोधु लागले.शेवटी एकच सांगतो मी सत्य लिहिण्याचा आणि मानवी जीवनातील नातेसंबंध सुखदुख भावनिक समस्या माझ्या कवितांमधुन मांडण्याचा प्रयत्न करतो. 

                        म्हणाल तर कवी आहे,
                         नाहीतर शब्दांचा गुलाम आहे 
                         शब्दांचीच पुजा करत राहणे 
                         हाच माझा धर्म आहे.
              
                             कवी-गणेश साळुंखे. 
                         Mob-7715070938


माझ्याबद्दल थोडेसे..:


नमस्कार मी अभिजीत पाटील. काव्य समर्पण ग्रुप चा संस्थापक .लहान पना पासून सहित्यवर खुप प्रेम होते. पण संगणक क्षेत्रामधे पदवी घेतल्यामुळे कॉम्प्यूटर शी लग्न करावे लागले.संगणक क्षेत्रा मधे अनेक शिखरे http://dotnetbyabhipatil.blogspot.in पादाक्रांत केल्या नंतर मराठी सहित्यतिल सर्वात मोठी संघटन करण्याचा निस्व्राठी स्वप्न पाहिले.आणि आपल्या सर्वांच्या साथीने ते हळू हळू पूर्ण ही होत आहे.आपण सुरु केलेले हे छोटेसे रोपटे एक वटवृक्ष करू या
Follow him @ Apatil850@g | Facebook
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top
X