चार ओळींची चारोळी
पण कित्येक भावना सांगी..
चार शब्दांच्या ओळी
करी प्रत्येकाचे क्षण जागी..।।

माझ्याबद्दल थोडेसे..:

नमस्कार मी शुभम जाधव. काव्य समर्पण समुहाचा एक सदस्य. सोशल साइडवर मन एक पाखरू नावाने सुद्धा वावरत असतो. मला शब्दांशी खेळायला, शब्दात जगायला फार आवडते. यातुनच काही रचना निर्माण होतात, आणि मी त्याच रचना तुमच्या सर्वांसमोर घेऊन येत आहे..

Facebook

Post a Comment

 
Top
X