आज  तुझ्या आठवणीत
नक्कीच काहीतरी  ठसले आहे ,
जणू माझ्या आठवणीचे गाव ,
माझ्या  पापणीत वसले आहे
   
           - अभिजित  पाटील 

Post a Comment

 
Top
X