कोण पाहिजे.....?
अंगाई म्हणुन झोपवणारी आई पाहिजे.....
छान-छाऩ गोष्टी सांगणारी आजी पाहिजे.....
माझ्या प्रत्येक वस्तुवर हक्क सांगणारी बहिऩ पाहिजे.....
माझ्या चुका समजुन घेणारी वहिनी पाहिजे.....
आधी घरवाली म्हणुन चिडवण्यासाठी मेव्हणी पाहिजे....
सुख-दु:ख वाटुन घेण्यासाठी बायको पाहिजे.....
सुख-दु:ख वाटुन घेण्यासाठी बायको पाहिजे.....
माझी सगळी गुपतं सांगण्यासाठी मैञिन पाहिजे......
पण, एवढी नाती बनण्यासाठी आधी मुलगी जन्मली पाहिजे.....!
-सुकेशऩी दिगंबर कदम..
Post a Comment