हरलाय महाराष्ट्र  आणि
हरलाय मराठी माणूस
कोणी माणूस म्हणतोय भाजप जिंकला,
कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर
कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,...
कोणी म्हणतोय मनसेची वाट
लावली,,,,,
पण लक्षात ठेवा इथे फक्त "जिंकलाय"
पुढे गेलाय तो...
गुजराथी
मारवाडी
भैया
मद्रासी
सिंधी
पंजाबी
आणि
हरलाय आणि फक्त हरलाय..
तो माझा "महाराष्ट्र"
आणि
माझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"
आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे
मान्य करावच लागेल,,,
महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र
होऊ शकतो तर आपण का नाही...
मुंबई ची स्थिति
हिरा मार्केट- #गुजराती
कपडा मार्केट- #मारवाडी, #गुजराती
लकडा मार्केट- #मुस्लिम
शेयर मार्केट- #गुजराती, #मारवाडी
दाना मार्केट- #गुजराती, #मुस्लिम
स्टिल मार्केट- #मारवाडी, #गुजराती
हाॅटेल लाईन- #शेट्टी, पयाडे
वाईन मार्केट- #शेट्टी, #पंजाबी
मच्छी मार्केट- #मुस्लिम, उत्तर भारतीयii
#मराठी माणुस ??????  आहे कुठे..
वडापावच्या गाडीवर..
हसण्यावर घेऊ नका #लाज
वाटण्या सारखी गोष्ट आहे.
               संकलन -सूरज पाटिल 

Post a Comment

 
Top
X