माझा जन्म झाला .खुप लहान होतो .11महिन्याचा  ,
त्याच वेळी देवाने शाप दिला .
आजारी पाडले .शरीर फाडले .
4by4chya छातीमध्ये 4by1ची line कापली आणि  शिवली ...
हळूहळू मोठा होउ लागलो .वय वाढायचं ,शरिर वाढायचं ,शिक्षण वाढायचं आणि  काम वाढायचं .
काम करायला शिकलो होतो .
खुप काम करायचो ,,,,
खुप .....
इतकं की ....
खुपच.
बोलते है ;
ना "कमवा आणि  शीका" याप्रमाणेच ..
आयुष्य जरासुध्दा जगलो नाही ;
फक्त  जगवत गेलो...
इतरांसाठी जगत गेलो .
वडील म्हणत, आभ्यास कर ,
पण; घरामध्ये दारिद्र्य ,
विश्वाचं दारिद्र्य ,
कोणी म्हटलेच नाही की ,
बाळा हे घे पैसे आणि  खाउ आण.
फक्त राबनं होतं नशिबी ;कोणीही न शिकवलेलं .
पण मी शिकत होतो ,काम आणि शाळा देखिल .
शिक्षक सांगायचे ;आभ्यास कर,
खुप हुशार आहेस .
पण नशीब आभ्यास करायला देत नव्हते .
आणि  यात सांगायचं म्हणजे बाप दारु प्यायचा.
खुप प्यायचा; मरण येईस्तोवर .
पण; म्या काय करणार म्या लहान होतो, आवाज करु शकत नव्हतो .
फक्त सोसायचो? बापाचे मार आणं शिव्या .
फक्त भोगायचो ,नशीबाची कर्म, 
कोणी शिकवलं नाही , काम करायचं. 
पण मी शिकलो ,कारण ;
मला संसार करायचा होता .माझ्या घराचा ,माझा ,कुटुंबाचा, आयुष्याचा ....
मला शिकवण दिली ,शिक्षकांनी 
'123   आणि  अ ब क ड 'ची संस्कार दिले घरच्यांनी' 
पण ;आज काय जे डगमळत उभा आहे ते प्रशिक्षणावर पण या घराला खांब आहेत ते घरच्यांनी दिले आहेत 
आणि  याच आधारावर 
बस मुलगा जगला ,शिकला ,चालु लागला आयुष्यासाठी ,न थांबता, न थांबण्यासाठी फक्त आयुष्य जगण्यासाठी जीवनभर .........!
           संकलन -सुरज पाटील 

Post a Comment

 
Top
X