तू सगळे विसरले असशिल पण ,
आज हि मी तुझ्या आठवणी मध्ये जागा आहे
तुझ्या डोळ्या मध्ये अश्रू नसतील पण ,
आज हि माझ्या पापणी मध्ये पाणी आहे
तू सोबत असताना जगण्याची आशा होती पण ,
आज हि लोकांच्या गर्दीत मी एकटा आहे .
तुला रहायला जमले नाही आयुष्यभर पण ,
खर च माझ्या हृदयात तुझी जागा मोठी आहे .
तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा कारण ,
आज हि मी तुझ्या सुखाची प्राथना करीत आहे
Post a Comment